पुढील संकल्पना स्पष्ट करा: राष्ट्रीय हितसंबंध
Answers
Answered by
37
"★ उत्तर - राष्ट्रीय हितसंबंध : आपल्या राष्ट्राचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी ज्या उपाययोजना कराव्या लागतात, त्यालाच 'राष्ट्रीय हितसंबंध' असे म्हणतात.राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना परराष्ट्र धोरणाद्वारे केली जाते.राष्ट्रीय संबंधात देशाचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व आणि अखंडत्व हि बाबही राष्ट्रीय हितसंबंधात जोपासली जाते.आपल्या राष्ट्राच्या फायद्याचे योग्य काय आहे हे लक्षात घेऊनच शासन निर्णय घेत असते.देशाचा आर्थिक विकास होईल व सामर्थ्यही वाढेल, अशा निर्णयाचा समावेश राष्ट्रीय हितसंबंधात होतो.
धन्यवाद...
Similar questions
Science,
6 months ago
Biology,
6 months ago
Math,
6 months ago
Social Sciences,
1 year ago
Physics,
1 year ago