Social Sciences, asked by yashghadage1814, 7 months ago

६. पुढील संकल्पना स्पष्ट करा
(२) राष्ट्रवादी इतिहासलेखन​

Answers

Answered by Anonymous
32

Answer:

  • इयत्ता दहावीची परीक्षा जवळ आली आहे. यावर्षी नवीन अभ्यासक्रमावर आधारित कृतिपत्रिका येणार आहे. नवीन अभ्यासक्रम, मुलांची अभिव्यक्ती व्यक्त करणारा आहे. इथे घोकंपट्टीला वाव न देता मुलांच्या आकलनावर व विचारशक्तीवर भर दिला आहे. ही नवीन कृतिपत्रिका विद्यार्थ्यांना यश देणारी आहे.

  • आता तुमचा दहावीचा अभ्यासक्रम शिकवून झाला असेल, आता तुम्हाला स्वअभ्यास करावा लागत आहे. मनन चिंतनाचे दिवस आले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये या कृतीपत्रिकेबद्दल उत्सुकता, थोडी भीती वाटत असणार. पण सतत सराव, वाचन, चिंतन केल्यामुळे आपण आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाल, अशी अपेक्षा आहे. आपण कृतिपत्रिकेचा आराखडा बघू.
Similar questions