पुढील संकल्पना स्पष्ट करा: शीतयुद्ध
Answers
Answered by
61
★उत्तर - शीतयुद्ध :दुसऱ्या महायुद्धात मित्र असणारे अमेरिका व सोव्हिएत युनियन युद्ध संपताच एकमेकांचे स्पर्धक बनले .या दोन्ही राष्ट्रात युद्ध झाले नाही परंतु युद्धाचा कधीही भडक उडू शकतो असे तणावपूर्ण वातावरण तयार झाले होते.दोन्ही महासत्तांतील संघर्ष,
शस्त्रस्पर्धा,विचारप्रणालीतील भेद, सत्तास्पर्धा, शहकाटशह यामुळे जगात युद्धालापूरक असे वातावरण निर्माण झाले.या युद्धसदृश परिस्थितीलाच शीतयुद्ध असे म्हणतात.शीतयुदधात सर्व राष्ट्रांचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक व वित्तहानी झाली.
धन्यवाद
Answered by
2
Answer:
शीत
संकल्पना स्पष्ट करा
Similar questions
History,
7 months ago
English,
7 months ago
Social Sciences,
1 year ago
Math,
1 year ago
Physics,
1 year ago