Social Sciences, asked by PragyaTbia, 10 months ago

पुढील संकल्पना स्पष्ट करा: शहरीकरण

Answers

Answered by gadakhsanket
17

★ उत्तर - शहरीकरण : शहरात किंवा नागरी क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित होण्याच्या प्रक्रियेस शहरीकरण असे म्हणतात.वाढीव लोकसंख्येमुळे नागरीकरण घडून येते.पाणी, हवा व समूहजीवनासाठी गरजेच्या असणाऱ्या आर्थिक व सामाजिक संस्था या गोष्टी नागरीकरणावर परिणाम घडवून आणतात.शहरात होणाऱ्या औद्यीगिकीकरणामुळे रोजगारासाठी ग्रामीण भागाकडून शहरात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते.वैद्यकीय सोयींमुळेही मृत्यूदरात घट होऊन नागरीवस्तीत वाढ होते.शहरी भागात असणाऱ्या सोइ - सुविधांमुळे लोक शहरांकडे आकर्षित होतात; त्यामुळे शहरीकरण मोठ्या प्रमाणात होते.

धन्यवाद...

Similar questions