२. पुढील संकल्पना स्पष्ट करा.
(१) द्वंद्ववाद (२) अॅनल्स प्रणाली
Answers
Explanation:
(1) द्वंद्ववाद .
कोणत्याही गोष्टीचे अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करून चर्चेअंती समन्वयात्मक मांडणी करावी यालाच द्वंद्ववाद असे म्हणतात . यामध्ये पूर्वी एक संकल्पना मांडली जाते नंतर त्याला छेद देणारी परीसंकल्पना मांडली जाते .
उदाहरण ,- खरे-खोटे , बरे- वाईट .
(2) ॲनल्स प्रणाली .
1990 नंतर अॅनल्स ही इतिहास लेखनाची नवी प्रणाली उद्यास आली . इतिहासाचा अभ्यास म्हणजे केवळ राजे-महाराजे , नेते , महान लोक , लढाया यापुरता मर्यादित राहत नाही . त्यात समाजाच्या सर्वांगीण परंपरा , दळणवळण , आर्थिक व्यवहार , व्यापार , संपर्काची साधने यांच्या देखील अभ्यास करणे आवश्यक आहे . प्रथम युरोपीय इतिहासकारांनी आॅनल्स प्रणालीच्या विकास केला .
hope you like this answer.please Mark as brainliest answer.
द्वैतवाद:
मेटाफिजिक्समध्ये द्वैतवाद असा विश्वास आहे की दोन प्रकारचे वास्तव आहेत: भौतिक (भौतिक) आणि अनैतिक (आध्यात्मिक). फिलॉसॉफी ऑफ माइंडमध्ये द्वैतवाद ही अशी स्थिती आहे की मन आणि शरीर काही विशिष्ट प्रकारे एकमेकांपासून विभक्त आहेत आणि मानसिक घटना काही बाबतीत, भौतिक नसलेल्या स्वरूपाच्या आहेत.
वार्षिक प्रणालीः
वार्षिक प्रणाली ही एक पारंपारिक पद्धत आहे जी विद्यार्थ्यांना दोन वर्षांची संकल्पना समजून घेण्याची आणि संधी पकडण्याची पर्याप्त संधी देते आणि दोन वर्षानंतर विस्तृत परीक्षेसाठी बसते.