पुढील संख्याची घनमुळे काढा: 4096
Answers
Answered by
1
the cube root of 4096 is 16
step by step is given in the picture
step by step is given in the picture
Attachments:
Girishwarle:
hii
Answered by
2
प्रश्नात आपल्याला ४०९६ चे घन मुळ शोधायचे आहे. ४०९६ चे घन मुळ १६ असे येते. हा प्रश्न गणित ह्या विषयामधला आहे आणि पुढे त्याला कसे सोडवायचे ते दिले आहे.
२|४०९६
२|२०४८
२|१०२४
२|५१२
२|२५६
२|१२८
२|६४
२|३२
२|१६
२|८
२|४
२|२
|१
आता ३√४०९६= २×२×२×२×२×२×२×२×२×२×२×२, २ चे तीन तीन चे ग्रूप बनवा
= १६
हे उत्तर आपल्याला मिळालं आहे.
अशे प्रकारचे प्रश्न बीजगणित म्हणजेच अल्जिब्रा मध्ये विचारले जातात.गणित हा विषय कठीण आहे पण नीट सराव रोज केला तर आपल्याला गणिताचे प्रश्न एकदम सोप्या रीतीने सोडवले जाऊ शकतात. काही प्रश्न सोपे असतात तर काही प्रश्न कठीण असतात.
Similar questions