Math, asked by PragyaTbia, 1 year ago

m α n, जेव्हा m = 25 तेव्हा n = 15 या वरून n = 87 असताना m किती ?

Answers

Answered by waqarsd
1

check the Attachment

Attachments:
Answered by AadilAhluwalia
0

दिलेली माहिती लक्षात घेऊन, n=87 असताना m= 145

m ह्याचे मूल्य n सोबत थेट प्रमाणित आहे.

M α n

m=kn

K निर्धारित मूल्य आहे.

दिलेली माहिती: m=25 आणि n=15

हे मूल्य m=k n ह्या समीकरणात घालून

25 = k×15

k= 25/15

दोन्ही मूल्यांचे 5 ने भागाकार करून

k=5/3

जेव्हा n = 87

m=kn

m= (5/3) 87

87 चा 3 ने भागाकार करून

m= 5×29

गुणाकार करून

m= 145

Similar questions