m α n, जेव्हा m = 25 तेव्हा n = 15 या वरून m = 155 तर n = ?
Answers
Answered by
0
check the Attachment
Attachments:
Answered by
1
दिलेल्या माहितीनुसार m=155 असताना n= 93
m ह्याचे मूल्य n सोबत थेट प्रमाणित आहे.
M α n
m=kn
K निर्धारित मूल्य आहे.
दिलेली माहिती: m=25 आणि n=15
हे मूल्य m=k n ह्या समीकरणात घालून
25 = k×15
k= 25/15
दोन्ही मूल्यांचे 5 ने भागाकार करून
k=5/3
जेव्हा m=155
m=kn
155=5/3 n
n ला एका बाजूस ठेऊन
n= 155×3/5
155 आणि 5 चे भागाकार करून
n=3×31
गुणाकार करून
n=93
Similar questions
English,
7 months ago
India Languages,
7 months ago
English,
7 months ago
Math,
1 year ago
Math,
1 year ago