Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

पुढील समस्येवर उपाय सुचवा: शहरांतर्गत वाहतुकीची कोंडी झाल्याने प्रवासासाठी बराच वेळ खर्च होतो .

Answers

Answered by RachanaMP143
12

१) सर्वांनी खाजगी वाहने कमी प्रमाणात वापरावी.

२)रस्ते मोठे करावे.

३) पक्के रस्ते बांधावे.

४) सरकारी वाहनांचा उपयोग करावा.

Similar questions