पुढील समस्येवर उपाय सुचवा: नागरी वस्त्यांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
Answers
प्राचीनतम मानव सभ्यताओ मे से एक जो की ५ हजार से विद्यमान है एवं जटिल है। इस राष्ट्र की सान्स्क्रुतिक विविधता इस्की क्षेत्र के अनुसार विविध है। चीन मे कई समुदायो के लोग रह्ते है जिनमे से 'हान' की आबादी सर्वाधिक है। चीन मे अधिक्तर लोग नास्तिक है तथा कुछ बुध के अनुयायी है। मन्डारिन यहा की राष्ट्रिय भाषा है जो कि 'मिन्ग् सल्तनत' की है। पुरातात्विक साक्ष्यों के आधार पर चीन में मानव बसाव लगभग साढ़े बाईस लाख (22.5 लाख) साल पुराना है। चीन की सभ्यता विश्व की पुरातनतम सभ्यताओं में से एक है। यह उन गिने-चुने सभ्यताओं में एक है जिन्होनें प्राचीन काल में अपना स्वतंत्र लेखन पद्धति का विकास किया। अन्य सभ्यताओं के नाम हैं - प्राचीन भारत (सिंधु घाटी सभ्यता), मेसोपोटामिया की सभ्यता, मिस्र सभ्यता और माया सभ्यता। चीनी लिपि अब भी चीन, जापान के साथ-साथ आंशिक रूप से कोरिया तथा वियतनाम में प्रयुक्त होती है।
नागरी वस्त्यांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न बेरोजगारीमुळे निर्माण झालेले असते. मोठ्या प्रमाणात होणारे स्थलांतर आणि शहरात जाऊन हि काम धंदा न भेटल्यामुळे उदरनिर्वाहासाठी वाटेल ते रस्ते अवलंबिले जाते. आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.
ह्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी खालील प्रमाणे उपाय योजना आखता येतील.
१) ग्रामीण भागाचे नागरी वस्तीत होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी प्रयत्न करणे
२) रोजगाराची जास्तीत जास्त संधी निर्माण करून देणे
३) महागाई च्या वाढत्या प्रमाणात घाट आणण्यास पयत्न करणे
४) लोकसंख्या नियंत्रणासाठी विविध धोरण आखणे
ह्या आणि ह्यासारख्या अनेक उपाययोजना करून कायदा आणि सुव्यवस्थेच्या गंभीर प्रश्नावर मात करता येऊ शकते.