Hindi, asked by helpingsrujan, 4 months ago

पुढील शीर्षकावरून बातमी तयार करा. अशुद्ध पाण्याविरोधात ग्रामस्थ आक्रमक.

Answers

Answered by studay07
3

Answer:

22 मार्च २०२०

भूम जिल्हा उस्मानाबाद  

अशुद्ध पाण्याविरोधात ग्रामस्थ आक्रमक.

                                गावात मागील २ दिवसापासून  अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे त्या मुले गावातील लोक आक्रमक झाले. ज्या वेळी पाणी विभागाला याचे कारण विचारले असताना जलशुद्धीकरण ची मशीन मध्य तांत्रिक बिगडामुळे पाणी अशुद्ध आले आहे असे सांगितले , परंतु हे अशुद्ध पाणी अनेक रोगाला आमंत्रण ठरू शकते म्हणून हे पाणी पिण्यास विरोध केला आहे .  

तांत्रिक बिगाड लवकरच व्यवस्थित होईल हे आश्वासन पाणीखात्याकडून मिळाले आहे . अपेक्षा आहे कि हा बिगाड  लवकर दुरुस्थ होऊन पाणी पुरवठा सुरळीत आणि शुद्ध होईल

Similar questions