World Languages, asked by rajdd9600, 3 months ago

पुढील शब्दाचे सामान्य रूप लिहा गावाला​

Answers

Answered by revatideulkar91615
0

Answer:

गावा.

Explanation:

गावं: गावाला,गावाने,गावासाठी,गावाच्या,गावात या सर्व शब्दांमध्ये गावा हे सामान्यरूप आहे.

Similar questions