पुढील शब्दांच्या आधारे समर्पक गोष्ट थोडक्यात लिहा :दिलेले शब्द : नवरा, दुबई, नवनवीन वस्तू, अपघात, नवऱ्याचा मृत्यू, कल्पकता, व्यवसाय.
Answers
Navra Tohar belongs to Gujarat, this is the best defeat. Garlic does not consume onion in this festival. It is believed that God gets angry by eating onion garlic, therefore it is very important to eat clean and eat this baby.
Explanation:
दुबई - ओमानहून दुबईला जाणाऱ्या एका बस दुर्घटनेत 12 भारतीयांसह 17 लोकांचा मृत्यू झाला. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी याची माहिती दिली. दुबईतील भारतीय दूतावासाने सांगितले की, या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या परिवारांशी संपर्क साधण्यात आला आहे. इतर मृतांविषयी लवकरच माहिती गोळा करून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात येणार आहे.
साइनबोर्डवर आदळली बस दुबई पोलिसांच्या मते, गुरुवारी स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 6 वाजता हा अपघात झाला. सदरील बसचे नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका साइनबोर्डवर आदळली. म्वासालत या बस कंपनीने सद्या मस्कट-दुबई मार्गावरील आपली सेवा बंद केली आहे.
वाणिज्य दूतावास ठेवत आहे प्रकरणावर नजर भारतीय दूतावासकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कॉन्स्युलेट जनरल आणि इतर अधिकारी अपघातात जीव गमावलेल्या लोकांच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी रूग्णालयात गेले आहेत. सोबतच मृत लोकांची ओळख पटण्यासाठी पोलिसांकडून देखील शक्य तितकी मदत करत आहेत.
दूतावासाने जारी केली मृतांची यादी
भारतीय दूतावासाने जारी केलेल्या मृत्युमुखी लोकांच्या यादीत राजगोपालन, फिरोज खान पठाण, रेशमा फिरोज खान पठाण, दीपक कुमार, जमालुद्दीन अराकवेत्तिल, किरण जॉनी, वासुदेव आणि तिलकराम जवाहर ठाकुर यांचा नावाचा समावेश आहे