Hindi, asked by dharmi85, 1 year ago

पुढिल शब्दासाठी एक शब्द लिहा:
1) दुसर्यावर अवसंरचना असलेला...............
2) दररोज प्रसिद्ध होणारा..................
3) लिहिता वाचता न येणारा................
4) उपकारांची जाणीव नसलेला...............
plz answer me fast it's urgent


dharmi85: in 1) it's अवलंबून it get autocorrect sry

Answers

Answered by Anonymous
13
1. अवसंरचना ऐवजी जर अवलंबून असेल तर परावलंबी असं उत्तर येईल
2.दैनिक
3.अशिक्षित
4.कृतघ्न
Answered by AyushSadani
2

Answer:

१)परावलंबी

२)दैनिक

३)अशिक्षित

४)कृतघ्न

Explanation:

Similar questions