India Languages, asked by Anonymous, 6 months ago

(३) पुढील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा
(ii) संगीताचा स्वरसाज चढवणारा
(iii) कादंबरी लिहिणारा
(iv) कथा लिहिणारा​

Answers

Answered by HanitaHImesh
0

शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा

१) संगीताचा स्वरसाज चढवणारा - गायक

२) कादंबरी लिहिणारा - कादंबरीकार

३) कथा लिहिणारा​ - कथाकार

#SPJ3

Answered by rajraaz85
0
  1. गायक
  2. कादंबरीकार
  3. कथाकार

Explanation:

  • संगीताचा स्वरसाज चढवणारा- गायक
  • कादंबरी लिहिणारा -कादंबरीकार
  • कथा लिहिणारा- कथाकार

शब्दसमूहाबद्दल एक शब्द -

ज्या वेळेस एखादा शब्द समूह दिलेला असतो त्यावेळेस त्या शब्दसमूहाचा एक विशिष्ट असा अर्थ असतो.

संपूर्ण शब्दसमूहाचा जो अर्थ असतो, तो अर्थ जर एखादा शब्द व्यक्त करत असेल तर त्या संपूर्ण शब्दसमूह ऐवजी तो शब्द वापरावा यालाच शब्दसमूहाबद्दल एक शब्द असे म्हणतात.

काही शब्द समूहाबद्दल शब्द खालील प्रमाणे -

  • मदतीची जाण असणारा कृतज्ञ
  • देवावर विश्वास ठेवणारा -आस्तिक
  • भाषण देणारा -वक्ता
  • देवावर विश्वास न ठेवणारा -नास्तिकभाषण ऐकणारा -श्रोता
  • दुसऱ्यावर उपकार करणारा- परोपकारी
  • ज्याला आई-वडील नाही तो - अनाथ,
  • जादूचे खेळ करून दाखवणारा - जादूगार,
  • दुसऱ्यांवर अवलंबून असलेला - परावलंबी,
  • महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे - मासिक, पाहण्यासाठी जमलेले लोक - प्रेक्षक,
  • बांगड्या विकण्याचा धंदा करणारा - कासार,
  • जंगलात लागलेली आग - वनवा,
  • माकडाचा खेळ करणारा - मदारी,
  • जो अत्यंत कमी बोलतो असा - मितभाषी, समाजाची निरपेक्ष सेवा करणारा - समाजसेवक,
  • पुष्कळ वेळा गोष्टी विसरणारा - विसरभोळा.

शब्दसमूहाबद्दल एक शब्द -अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://brainly.in/question/38419771

https://brainly.in/question/26778000

#SPJ3

Similar questions