Geography, asked by ektam252, 2 months ago

पुढील दिलेल्या पर्याय पैकी चुकीची जोडी ओळखा. 4 ) वणे व वृक्ष.
i ) सदाहरित वने - महोगनी
ii ) पानझडी वने - साग
iii ) काटेरी झुडपे वने - खेजडी
iv) समुद्र काठीची वने ( खारफुटीची वने ) - रबर​

Answers

Answered by singhaakash880
10

Answer:

iv)समुद्र काठीची वने ( खारफुटीची वने ) - रबर

Answered by karankhandagale8888
0

Answer:

Eकाटेरी झुडपे वने - खेजडी

Similar questions