India Languages, asked by vilasbagde1000, 2 months ago

पूढील उडाहरणातिल अलंकार ओळखून लक्षन लिहा

लहान मूल म्हणजे मातीचा गोळा
आकार द्यावी तशी मुर्ती घडते.​

Answers

Answered by AmanRatan
2

Answer:

भाषेचे सौंदर्य वाढविण्यासाठी वापरलेल्या तंत्राला अलंकार असे म्हणतात. ... पुनरावृत्ती होऊन, त्यातील नादामुळे जेव्हा सौंदर्य प्राप्त होतो तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. ... कलंक मातीचा झडो, विषय सर्वथा नावडो l ... क)मुंबई ची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी. ... वरकरणी विरोध पण वास्तविक तसा विरोध नसतो तेव्हा विरोधाभास अलंकार होतो.

Explanation:

Similar questions