पुढील उतारा वाचून तुमच्या शब्दात एका वाक्यात उत्तर येईल असे पाच प्रश्न तयार करा.
यंत्रामुळे वस्तूंचे रुपांतर होते. कापडाच्या गिरणीत कापसाचे कापड बनते. कुंभार मातीला घटाचा आकार
देतो. पिठाच्या गिरणीत धान्याचे पिठात रूपांतर होते. परंतु मूळच्या वस्तूत वाढ करण्याचे काम कोणतेच
यंत्र करू शकत नाही. ते काम शेतकरी शेतीमधून करून दाखवतो. तो एक दाणा पेरतो, त्यातून शंभर
दाणे काढतो. येथे मूळच्या वस्तूत वाढ आहे. रूपांतर नाही. कारण त्या गोष्टींचा संबंध निसर्गाशी आहे.
शिवाय येथे धीराची गरज असते. मानवाची पहिली गरज जी भूक ती शेतीने भागते सर्व उदयोगधंदयांचा
आधार म्हणजे शेती! जमिनीशी असलेला माणसाचा संबंध संपला की जीवन विकत बनते. आजकाल
शहरीकरणामुळे माणसे शेतीपासून दूर जात आहेत. शिवाय माणूस शिकला की तो जमिनीपासून दूर
जातोच, शहरीकरणामुळे सगळीकडे विकृती निर्माण झालेली दिसते.
Attachments:
Answers
Answered by
1
Answer:

Similar questions