Hindi, asked by khanfarhankhan748, 3 days ago

• पुढील उतारा वाचून त्यावर चार प्रश्न असे तयार करा की, ज्यांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात येतील :
जगात सर्वत्र लोकसंख्या आणि दरडोई वस्तूंचा वापर अन् सेवांचा उपयोग या गोष्टी वेगाने वाढत आहेत.
त्यामुळे व्यापक प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. या प्रदूषणामुळे पृथ्वीच्या सर्व रहिवाशांना अनेक प्रकारे व
अनेक मार्गानी ग्रासणारा धोकाही मोठा आहे. तो कमी करण्यासाठी पावले उचलणे हे मानवाचे महत्त्वाचे
कर्तव्य आहे. प्रत्येक माणसाने प्रदूषणाविरुद्धच्या लढ्यात सहभागी व्हायला हवे, नाहीतर मोजके लोक करीत
असलेले सर्व उपाय निष्फळ ठरतील. यासाठी वृत्तपत्रापासून दूरदर्शनपर्यंत सर्व प्रसिद्धी माध्यमांचा उपयोग
करायला हवा. प्रत्येकाच्या मनात प्रदूषणासंबंधी जागृती निर्माण होणे आवश्यक आहे. मानवजातीला प्रदूषणरूपी
खोल दरीत पडण्यापासून वाचवण्यासाठी फारच कमी वेळ आपल्या हातात राहिला आहे - असे सांगून शास्त्रज्ञ
जणू सर्वांना धोक्याचा कंदीलच दाखवत आहेत.​

Answers

Answered by navn0595
0

Answer:

I can't find the questions.sorry.

Similar questions