'श्यामची आई' हे बोधप्रद पुस्तक आहे. ते आपल्याला
आदशांची शिकवण देते. स्वार्थत्याग, प्रामाणिकपणा, बंधुभाव,
निगवीपणा अशा सद्गुणांचा बोध आपल्या अंत:करणावर
बिंबवते. खरा मोठेपणा कशात असतो, ते सांगते. श्याम म्हणतो,
"मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठांवर आपले
नाव काही काळ नाचणे, असा मी करीत नाही. हिमालयाच्या
दऱ्याखोऱ्यांत असे प्रचंड गगनचुंबी वृक्ष असतील की ज्यांची नावे
जगाला माहीत नाहीत. रानावनांतील कानाकोपऱ्यांत असे एखादे
रमणीय व सुगंधी फूल फुललेले असेल की ज्याचा पत्ता कोणाला
लागत नाही." मी निर्दोष होत आहे, हळूहळू उन्नत होत आहे,
अशा उत्तुंग विचारांनी ही कादंबरी तुडुंब भरलेली असल्यामुळे मला
ती फार आवडते.
Answers
Answered by
0
Answer:
झततछम तो आपने यही सुना होगा कि किसी महिला ने दिया जो सेंधा कितना फायदेमंद है रोज सीढियां चढ़ना है अब तक तक तो आपने यही सुना होगा कि किसी महिला ने दिया घोड़े को जन्म बेनिन अब तक तक तो आपने यही सुना होगा कि किसी महिला ने दिया घोड़े को जन्म बेनिन अब तक तक तो आपने यही सुना होगा कि किसी महिला ने दिया घोड़े को जन्म बेनिन अब
Similar questions