पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. (२) आकृती पूर्ण करा आजच्या कार्यक्रमाची सुरवान

Answers
Answer:
प्र१ ला अ) पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.
कृती उतावलेली
पोस्टमनची स्वभाववैशिष्टये
२) कारणे लिहा.
१) पोस्टमन मनानंच कोर्ट पत्र वाचतो कारण
२) म्हातारीच्या तोंडावर समाधान पसरायचं कारण
अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला, चिनी सिनेमा 'पोस्टमन इन द माउंटना है
त्याचं नाव पहाडी प्रदेशामधला एक जुना पोस्टमन आजारी पडतो, म्हणून त्याच्या जागी त्याच्या
मुलानं काम करायचं ठरतं, मुलगा काही फारता उत्सुक नसतो त्या कामाला; पण शेवटी पत्रांचा
थैला पाठीवर घेऊन वडिलांबरोबर कामाची माहिती करून घेण्यासाठी निघतो. वाहनांची सोय
मसलेल्या लहान लहान वाडया वस्त्या पायी चालत हिंडायच्या, हे वाटतं तितकं सोपं काम
नव्हतं.
एका वस्तीवर दोघं बाप लेक येतात. तिथं एका झोपडीशी एक अंघ म्हातारी बसलेली
असते. पोस्टमन आल्याचं तिला बरोबर समजतं. ती आनंदून जाते. पत्र हातात घेऊन ती स्पर्शाने
त्याचा आनंद भोगते. पोस्टमनलाव ते वाचायला सांगते. म्हातारीच्या मुलानं तिला पाठवलेलं ते
पत्र असतं. त्यानं आपल्या आईची खूप प्रेमानं विचारपूस केलेली असते. तिला घेऊन जायला तो
लवकरच येणार असल्याचं त्यानं लिहिलेलं असतं ते सगळं ऐकताना म्हातारीच्या तोंडावर खूप
समाधान पसरतं.
मुलगा जेव्हा पुढे होतो, त्याला दिसतं, की बापाच्या हातात मुळी कोरा कागदच आहे..
त्यावर काही लिहिलेलंच नाही. म्हातारी मात्र त्याच्या बापाला पुन्हा पुन्हा धन्यवाद देते. आशीर्वाद
देते. तिथून लांब आल्यावर मुलाला बाप सांगतो, की ती म्हातारी आपल्या दूर गेलेल्या मुलावी
| वाट पहात आहे. त्याच्या पत्राची, त्याच्या येण्याची वाट पाहते आहे. तिचा मुलगा कथीव तिला पत्र
लिहीत नाही. तिची चौकशी करत नाही; पण तिचं वाट पाहणं पोस्टमनला मात्र सहन होत नाही.
त्या म्हातारीला आनंद वाटावा, म्हणून दरवेळी पोस्टमन मनानंव कोर पत्र वाचत आलेला असतो
आणि म्हतारीचे शेवटचे दिवस त्यामुळे समाधानात चाललेले असतात. आता त्याच्या तरुण
मुलानं त्याची जागा घेताना हेच नाटक पुढे चालवायचं आहे.