Hindi, asked by jayshreejohri, 3 months ago

५ पुढील उदाहरणे हे कोणत्या रसाचे आहे ते लिहा. अ. सहज सख्या एकदाच येई सांजवेळी. आ. उठा राष्ट्र वीर हो, सज्ज व्हा उठा चला इ. हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला. ई. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला.​

Answers

Answered by sonalidalvi870
11

Answer:

1, shrungar ras

2, vir ras

3,adhbhut ras

4, shant ras

Answered by franktheruler
0

पुढील उदाहरणे हे कोणत्या रसाचे आहे ते लिहा.

अ. सहज सख्या एकदाच येई सांजवेळी.

स्थायी भाव रती

आ. उठा राष्ट्र वीर हो, सज्ज व्हा उठा चला .

स्थायी भाव उत्साह

इ. हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला.

स्थायी भाव क्रोध

ई. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला.

शांति रस

  • रस हे नाची स्थिति किंवा भाव अभ्यास करणारे शास्त्र आहे .
  • रस नाट्यशास्त्र, नाट्य अभिनय , साहित्य आणि संगीत या कला संदर्भ यात वापर करण्यात येणारी संज्ञा आहे .
  • एकुन नऊ रस आहेत , भरताने आठ रस व

त्यांचे आठ स्थानीय भाव सांगितले आहे .शांत

हा नववा रस आहे.

#SPJ 3

Similar questions