Math, asked by StarTbia, 1 year ago

पुढील उदाहरणातील त्रिकोणाच्या जोडीचे सारख्या खुणांनी दाखवलेले भाग एकरूप आहेत.त्‍यावरून जोडीतील त्रिकोण ज्या कसोटीने एकरूप होतात ती कसोटी आकृतीखालील रिकाम्या जागेत लिहा: . . . . . . . . . . कसोटीने Δ PRQ ≅ Δ STU

Attachments:

Answers

Answered by SnehaPatil2
1

the triangles are congruent due to ASSIST test for congruence

Answered by giripriyaanvi
0

Answer:

Step-by-step explanation:

∆ PQR आणि ∆ STU मध्ये,

< QPR ≅ < TSU

बाजू PR ≅ बाजू SU

< PRQ ≅ < STU

•: ∆ PQR ≅ ∆ STU ......

कोबाको कसोटी.

____________

Similar questions