India Languages, asked by vighneshkamuni4, 3 days ago

पुढील उदाहरणातील उपमेय, उपमान, समान गुणधर्म व अलंकार ओळखा. i] तुझे बोलणे खळखळ वाहणाऱ्या झ-यासारखे.​

Answers

Answered by palakkhaparde1305
0

Answer:

उपमेय - तुझे बोलणे

उपमान - झरा

समान गुणधर्म - खळखळ वाहणाऱ्या

अलंकार - उपमा अलंकार

check my answer once before you write them I think they are right .

Similar questions