Geography, asked by lalbahadursubba7772, 1 year ago

पुढील उदाहरणातील व्यापाराचा प्रकार ओळखून लिहा: सृष्टीने किराणा दुकानातून साखर आणली.

Answers

Answered by Alane
3

किरकोळ व्यापार .............

Answered by gadakhsanket
5
★ उत्तर - सृष्टीने किराणा दुकानातून साखर आणली.हे उदाहरण किरकोळ व्यापार या प्रकारात मोडते.

किरकोळ व्यापार- मोठ्या घाऊक व्यापाऱ्यांकडून माल घेऊन व्यापारी थेट उपभोक्त्याला विकतात अशा व्यापारास किरकोळ व्यापार असे म्हणतात.

उदा.किरकोळ विक्री करणारे दुकानदार , मंडईतील भाजी विक्रेते इत्यादी.

यामध्ये वस्तूंचे प्रमाण कमी असते.

धन्यवाद....
Similar questions