पुढील विग्रहापासून सामासिक शब्द तयार करा:
1)प्रत्येक गावी -
2)जन्मापासून -
3)प्रत्येक पावलावर -
Answers
Answered by
11
Explanation:
१) गावोगावी
२) जन्मोजन्मी
३) पावलोपावली
Mark as brainlist....
Take Care.....
# Indians Fights Against Corona...
Similar questions