India Languages, asked by Anonymous, 10 months ago

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा:

डोळे उघडणे

Answers

Answered by Anonymous
6

Answer:

डोळे उघडणे = केलेल्या चुकीची जाणीव होणे.

Explanation:

वाक्य: जेव्हा रामने त्याच्या परीक्षेतील चुका पाहिल्या, तेव्हा त्याचे डोळे उघडले.

काही वाक्प्रचार व त्यांचे अर्थ:

१. पळ काढणे = पळून जाणे.

२. भरारी घेणे = यशस्वी होणे.

३. आनंद गगनात न मावणे = खूप आनंद होणे.

Answered by bpadmaja5545
4

Answer:-

डोळे उघडणे:- केलेल्या चुकीची जाणीव होणे.

वाक्य:- जेव्हा रामने त्याच्या परीक्षेतील चुका पाहिल्या, तेव्हा त्याचे डोळे उघडले.

Similar questions