Hindi, asked by jainmanav2123, 4 months ago

पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात
उपयोग करा
कानोसा घने- अर्थ
वाक्य​

Answers

Answered by patilsk091
1

Explanation:

कानोसा घेणे : अंदाजा घेणे

वाक्य : आपल्या ला कोणी बघत नाही न याचा चोरांनी कानोसा घेतला.

Answered by madhaviumale
1

Answer:

कानोसा घेणे: अंदाज घेणे.

वाक्य: आपल्याला कोणी बघत नाही याचा मांजरीने कानोसा घेतला.

Similar questions