पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा :
उकळ्या
फुटणे –
Answers
Answered by
3
Answer:
अर्थ : खुप आनंद होणे
वाक्यात उपयोग : खुप दिवसांनी सहलीला जाण्याचा योग आल्यामुळे मला उकळ्या फुटल्या.
Similar questions