• पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा :
(1) तुम्ही याल का आमच्या घरी?
(2) शी! किती घाण आहे ही !
Answers
Answered by
23
Answer:
प्रश्नार्थक वाक्य
केवलप्रयोगी वाक्य
Answered by
7
Answer:
1. प्रश्नार्थक वाक्य
2. उद्गारार्थी वाक्य
Similar questions