पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा
मी सकाळी अभ्यास करतो आणि संध्याकाळी खेळतो
Answers
Answered by
0
Answer:
संयुक्त वाक्य
Explanation:
संयुक्त वाक्य-
ज्यावेळी दोन वेगवेगळे केवल वाक्य हे एका उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असतात त्यावेळेस त्या वाक्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात.
संयुक्त वाक्यामध्ये एकापेक्षा जास्त केवल वाक्य असतात.
संयुक्त वाक्याची काही उदाहरणे खालील प्रमाणे -
- तो आजारी पडला म्हणून तो नापास झाला.
- त्याने खूप अभ्यास केला आणि तो राज्यात पहिला आला.
- अजय आज गावाला जाणार होता परंतु त्याची बस आलीच नाही.
- तो शाळेत गेला आणि घंटा वाजली.
Similar questions
India Languages,
3 months ago
Math,
3 months ago
Chemistry,
6 months ago
Social Sciences,
11 months ago
Geography,
11 months ago