India Languages, asked by mangeskum678, 11 months ago

• पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा:
(1) वाघिण रागानं गुरगुरत क्षधात अंगावर येणार.
(2) आमच्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी चाचणी परिक्षा घेण्यात येत असे.​

Answers

Answered by varadad25
19

Answer:

१) वाघीण रागानं गुरगुरत क्षणात अंगावर येणार.

२) आमच्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी चाचणी परीक्षा घेण्यात येत असे.

Similar questions