India Languages, asked by gambhirevedang, 9 months ago

(२) पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :
(१) तिला अनूभवाने ठावूक होते.
(२) वयापूस्तकांच्या खर्चासाठी निरंजनला शिष्यवृती मिळाली.
(३) जिल्हाधीकारी कचेरीजवळ पाउण बस रिकामी झाली.
(४) कवीवर्य नारायण सुर्वे खुप सभा, संमेलने गाजवत.​

Answers

Answered by nishantpandit29
6

Answer:

१) तिला अनूभवाने ठा होते.

(२) ह्या पूस्तकांच्या खर्चासाठी निरंजनला शिष्यवृती मिळाली.

(३) जिल्हाधीकारी कचेरीजवळ पा बस रिकामी झाली.

(४) कविवर्य नारायण सुर्वे खु सभा, संमेलने गाजवत.

Answered by mrajkathe
7

1 तिला अनुभव ठावूक होते .

2 वाह्यापुस्तकांना खर्चासाठी निरांजनला शिष्यवृत्ती मिळाली.

3 जिल्हाधिकारी कचेरीजवळ पाऊण तास रिकामी झाला.

4 कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा ,संमेलने गाजवत.

Similar questions
Math, 4 months ago