पुढील वाक्यात कोणती विरामचिन्हे वापरता येतील तो पर्याय निवडा: झरे नद्या आणि डोंगर दऱ्या आहेत.
अ) स्वल्पविराम, पूर्णविराम
ब) स्वल्पविराम, संयोगचिन्ह
क) अर्धविराम, पूर्णविराम
ड) प्रश्नचिन्ह, अपसरणचिन्ह
Answers
Answered by
1
The answer is अ) स्वल्पविराम, पूर्णविराम
plz mark it as brainlist
Answered by
0
दिलेल्या वाक्यात पुढील विरामचिन्हे वापरता येतील. योग्य पर्याय (ब) आहे
(ब) स्वल्पविराम , संयोग्यचिन्ह
वाक्यात जर विरामचिन्हे वापरली तर ते पुढील प्रमाणे असतील.
झरे, नद्या आणि डोंगर-दर्या.
स्वल्पविराम दोन वेगळ्या शब्दांमध्ये वापरला जातो.
जसे- झरे, नद्या हे दोन वेगळे शब्द आहेत म्हणून स्वल्प विराम वापरला गेला आहे. हा विरामचिन्ह दोन पेक्षा जास्त गोष्टींचा समावेश असल्याचे दर्शवतो.
संयोग्यचिन्ह दोन सारख्या गोष्टींचा मध्ये लावला जातो. डोंगर-दऱ्या हे दोन शब्द नेहमी सोबत घेतले जातात. म्हणून मध्ये संयोग चिन्हाचा उपयोग झाला आहे.
Similar questions