India Languages, asked by cavin3279, 1 year ago

विनोदनिर्मितीची महत्त्वाची कारणे कोणती ?

Answers

Answered by vaishali3750
3
मनोरंजन

I know only this much
Answered by halamadrid
2

■■विनोदनिर्मितीचे महत्वाची कारणे आहेतः■■

●लोकांच्या जीवनामधील ताण दूर करून त्यांना हसवणे आणि त्यांचे मनोरंजन करणे.

●आजकालच्या व्यस्त जीवनात लोक डिप्रेशन ने ग्रासलेले आहेत.डिप्रेशन दूर करण्यासाठी विनोदनिर्मिती खूप महत्वाचे ठरते.

●'हास्य हे सगळ्यात उत्तम औषध आहे'.हसल्यामुळे आपले स्वास्थ्य सुधारते व आपण बऱ्याच आजारांपासून दूर राहतो.अशा वेळी, विनोदनिर्मिती महत्वपूर्ण भूमिका बजावते.

Similar questions