पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह निवडून लिहा। १) किती सुंदर होता तो मोर (२) शशी सोम इंद्रू ही चंद्राची नाव आहेत ?
Answers
Answered by
5
Explanation:
1) "किती सुंदर होता तो मोर!"
(२) 'शशी', 'सोम', 'इंद्रू' ही चंद्राची नाव आहेत.
this is the final required answer.
Similar questions