पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरा .
1 . आजी कुठे चालली
2. ठीक आहे भाऊ म्हणाला
3 . तो निरागस गंभीर शांत वाटत होता
4 . आवडले का तुला हे पुस्तक
Answers
Answered by
0
can you please correct specify which question is this from chapter. otherwise it's not be possible for anyone who is seeing this question to answer your if you do not provide the question along with the answer from which the question is from the chapter
Answered by
4
Required Answer:-
- आजी कुठे चालली ?
- ठीक आहे भाऊ म्हणाला.
- तो निरागस गंभीर शांत वाटत होता.
- आवडले का तुला हे पुस्तक ?
Learn More:
मराठी भाषेत वापरले जाणारे काही विराम चिन्हे :-
- पूर्ण विराम - (.)
- अर्ध विराम - (;)
- अल्प विराम (,)
- प्रश्न चिन्ह - (?)
- उद्गारवाचक चिन्ह - (!)
- एकेरी अवतरण चिन्ह - (‘ ’)
- दोहेरी अवतरण चिन्ह - (“ ”)
- संयोग चिन्ह - (-)
- विसर्ग (:)
Similar questions