पुढील वाक्ये वाचून तक्ता पूर्ण भरा --
१) फुलपाखरांपरी बागडसी तू चंचल बाला
२) माझे आई कृष्णाची अशी भक्ती करणे जणू दुसरी मीरा अवतरली
वाक्य
उपमेय
उपमान
|| साधार्यवाचन शब्द | अलंकार (प्रकार)
Answers
Answered by
2
Answer:
Explanation:
1 upama alankar
2 upama alankar
उपमा – उपमेय हे उपमानासारखेच आहे, असे जेथे वर्णन असते, तेथे ‘उपमा’ हा अलंकार असतो.
उपमा अलंकारात सम, समान, सारखे, वाणी, जसे, तसे, प्रमाण, सदृश, परी, तुल्य यांपैकी एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो.
Answered by
0
Answer:
पुढील वाक्ये वाचून तक्ता पूर्ण भरा --
१) फुलपाखरांपरी बागडसी तू चंचल बाला
Similar questions