India Languages, asked by IshaLaddha, 10 months ago

पुढील विषयावर नमा
जाहिरात तयार करा:
शाळेत मे महिन्याच्या
चिन्नका वर्गाची जाहिरान तयार करा.
सुटीत विल्मायसिाठी आयोजित केलेल्या​

Answers

Answered by kr849826
3

नमस्कार,

★ एक्सेल कॉम्प्युटर्स -

आजकाल संगणक वापरता येणे ही काळाची गरज बनत चालली आहे, कसल्याही नोकरीसाठी संगणक वापरणे महत्वाचे असते. ते येत नसेल तर नोकरी गमवावी लागते.

या विचारांनी त्रस्त झालाय ? शिकायची इच्छा आहे पण काय करायचे उमजेना ?

मग विचार कसला करताय ! आजच भेट द्या - 'एक्सेल कॉम्प्युटर्स'

- अत्याधुनिक यंत्रणा

- भरपूर संगणक

- वैयक्तीक लक्ष

- तंत्रज्ञानाशी मैत्री

- उत्तम शिक्षक

५०% सवलतीसाठी आजच संपर्क करा, मर्यादित सीट्स उपलब्ध.

# पत्ता - एक्सेल कॉम्प्युटर्स, वसंत मार्केट, कुर्ला - 427930.

धन्यवाद...


IshaLaddha: thank you
Similar questions