Social Sciences, asked by PragyaTbia, 1 year ago

पुढील विषयांवर तुमचे मत व्यक्त करा: आजच्या काळात अमेरिकेला प्रतिस्पर्धी म्हणून कोणत्या देशांचा महासत्ता म्हणून उदय होऊ शकतो?

Answers

Answered by youcantseeme001
15

i dont know this language

Answered by gadakhsanket
40

★ उत्तर - आजच्या काळात अमेरिकेला प्रतिस्पर्धी म्हणून चीनचा महासत्ता म्हणून उदय होऊ शकतो कारण-चीन अण्वस्त्रसत्ताक देश आहे. चीनचे लष्करी सामर्थ्यही मोठे आहे.चीनचा भूप्रदेश खूप मोठा असून लोकसंख्याही खूप जास्त आहे. अन्नधान्य, खनिजे, औद्योगिक विकास या बाबतीत चीन संपन्न आहे.चीन तंत्रज्ञाननेही संपन्न देश आहे.

धन्यवाद

Similar questions