Social Sciences, asked by PragyaTbia, 1 year ago

पुढील विधान सकारण स्पष्ट करा: स्त्री मुक्ती चळवळीस सुरुवात झाली.

Answers

Answered by gadakhsanket
108

★ उत्तर - स्त्री मुक्ती चळवळीस सुरुवात झाली.

कारण - स्त्री मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने स्त्रियांसाठी राजव्यापी परिषद १९७५ मध्ये झाली.१९७८मध्ये या समितीने लिंगभेद, जातीभेद या विरोधात संघर्ष करण्याचे जाहीर केले.अनेक स्त्रियांनी नियतकालिके, पथनाट्ये, गीतसंग्रह आणि संस्थागट या उपक्रमांतून प्रसार सुरु केला.

स्त्री अत्याचाराविरोधी परिषदा घेण्यात आला.संघटनांनी हुंडा,स्त्रीभ्रूण हत्या, कौटुंबिक अत्याचार या प्रश्नावर संघर्ष केले. स्त्री प्रश्नावर संशोधने सुरु झाली. या सर्व गोष्टीतून महाराष्ट्रात स्त्री मुक्ती चळवळीस सुरुवात झाली.

धन्यवाद...

Answered by anujgaikwad808
9

Answer:

वरिल विधान बरोबर आहे तुम्ही तू विधान लिहु शकता

Similar questions