Social Sciences, asked by PragyaTbia, 1 year ago

पुढील विषयांवर तुमचे मत व्यक्त करा: राष्ट्रसंघाने दुसरे महायुद्ध टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्या होत्या ?

Answers

Answered by gadakhsanket
46

★ उत्तर - पहिल्या महायुद्धानंतर झालेली आर्थिक हानी, वित्तहानी लक्षात घेऊन युद्ध टाळण्यासाठी १९२०साली राष्ट्रसंघ स्थापन करण्यात आला.पण राष्ट्रसंघाला दुसरे महायुद्ध काही टाळता आले नाही. महायुद्ध टाळण्यासाठी राष्ट्रसंघाने पुढील उपाय करायला हवे होते, असे मला वाटते.जगातील आक्रमक राष्ट्रांवर बहिष्कार

घालण्यास बाकी राष्ट्रांना सांगायला पाहिजे होते.

- जर्मनी, इटली व स्पेन येथे सुरु होत चाललेल्या हुकूमशाहिस वेळीच विरोध करायला पाहिजे होता.राष्ट्रराष्ट्रांतील मतभेद, संघर्ष दूर करून त्यांच्यात सामंजस्याची भावना व सहकार्याची भावना निर्माण करायला हवी होती.

धन्यवाद...

Similar questions