२. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. (१) पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली. (२) शीतयुद्धामुळे जगाचे एकध्रुवीकरण झाले. (३) मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या यांच्या धोरणांमुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली.
Answers
Answered by
3
Answer:
- पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली. -बरोबर
- शीतयुद्धामुळे जगाचे एकध्रुवीकरण झाले -चूक
- मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या यांच्या धोरणांमुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली- -बरोबर
Explanation:
- शीतयुद्धामुळे जगाचे एकध्रुवीकरण झाले.हे विधान चुकीचे आहे; कारण- दोन महासत्तांतील संघर्ष, सत्तास्पर्ध, शस्त्रस्पर्धा, शहकाटशह यांमुळे जगात युद्धाला पूरक वातावरण निर्माण झाले.या युद्धसदृश परिस्थितीलाच 'शीतयुद्ध'असे म्हटले जाते.
- पहिल्या महायुद्धाने जगाची मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. युद्धात सहभागी झालेल्या राष्ट्रांचे आर्थिक नुकसान झाले. अशा प्रकारचे युद्ध पुन्हा होऊ नये, यासाठी काहीतरी उपाययोजना करायला हवी, असे सर्व राष्ट्रांना वाटू लागले. आंतरराष्ट्रीय समस्या सोडविण्यासाठी व वाटाघाटी करून युद्ध टाळण्यासाठी एका व्यासपीठाची गरज आहे. या विचारातून पहिल्या महायुद्धानंतर 'राष्ट्रसंघ' या आंतरराष्ट्रीय संघटनेची निर्मिती झाली.
- मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या धोरणांमुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली. हे विधान बरोबर आहे; कारण - सोव्हिएत युनियनचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह होते.त्यांनी प्रस्त्रोईका (पुनर्रचना) व ग्लासनोस्त(खुलेपणा)
Similar questions