Social Sciences, asked by PragyaTbia, 11 months ago

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा: पं. नेहरूंनी भारत-चीन संबंध सुधारण्यास मोठे योगदान दिले.

Answers

Answered by gadakhsanket
75

★ उत्तर- पं. नेहरूंनी भारत-चीन संबंध सुधारण्यास मोठे योगदान दिले; हे विधान चुकीचे आहे, कारण -१९५०पासून उत्तरेकडील सीमारेषेवर भारत आणि चीनमधील संबंध बिघडत चालले होते.या तणावाचे रूपांतर शेवटी दोन्ही देशातील सीमारेषा युद्धात झाले. हे युद्ध मॅकमोहन रेषेच्या क्षेत्रात झाले.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर पंडितलाल नेहरुंनी भारताचे नेतृत्व केले.याच काळात भारत - चीन युद्ध झाले.त्यांनी भारत चीन संबंध सुधारण्यास मोठे योगदान दिले असे म्हटले तर भारत चीन युद्ध व्हायला नको होते.

धन्यवाद...

Similar questions