पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा: भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतेच वादग्रस्त प्रश्न नाहीत.
Answers
Answered by
31
★ उत्तर -भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतेच वादग्रस्त प्रश्न नाहीत.
हे विधान चुकीचे आहे.कारण- पाकिस्तान। कायमच भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो.काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तानने आजपर्यंत चार वेळा भारतावर आक्रमण केले.भारत व पाकिस्तान यांच्यात सिंधू नदी वाटपावरून अनेक वर्षे वाद चालू आहे.त्यामुळॆ भारत व पाकिस्तान यांच्यात सीमावादासारखे अनेक वादग्रस्त प्रश्न आहेत. अण्वस्त्रविषयक संघर्ष दोन्ही राष्ट्रातील जागतिक दृष्टिकोनातील फरक,भारत व पाकिस्तान
या दोन्ही देशांचे। जगाकडे पाहण्याचे दृष्टिकोन वेगवेगळे आहेत.
धन्यवाद...
Similar questions
English,
7 months ago
Science,
7 months ago
Social Sciences,
1 year ago
Social Sciences,
1 year ago
Chemistry,
1 year ago
Physics,
1 year ago
English,
1 year ago