Social Sciences, asked by PragyaTbia, 11 months ago

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा: प्रत्येक राष्ट्र स्वत:साठी भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते.

Answers

Answered by gadakhsanket
10

★ उत्तर- प्रत्येक राष्ट्र स्वत:साठी भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते.

हे विधान बरोबर आहे; कारण पाणीवाटपावरून

वाद, सीमावाद, आंतरराष्ट्रीय कराराचे पालन न करणे,परस्परांशी सतत स्पर्धा करणे.शेजारी देशातून निर्वासितांचे लोंढे येणे असे संघर्ष चालू असतात.अशा वेळी परस्परविरोधी हितसंबंध निर्माण होऊन आक्रमक राष्ट्रे दुसऱ्या राष्ट्रावर स्वारीही करतात.कोणत्याही राष्ट्राला आपल्या सर्वभौमत्वाचे अस्तित्वाचे रक्षण करणे कर्तव्यच असते.म्हणून प्रत्येक राष्ट्र स्वतःसाठी भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते.

धन्यवाद...

Similar questions