Social Sciences, asked by PragyaTbia, 1 year ago

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा: भारत-चीन संबंध मैत्री पूर्ण आहेत.

Answers

Answered by gadakhsanket
19

★ उत्तर - भारत-चीन संबंध मैत्री पूर्ण आहेत.

हे। विधान चुकीचे आहे; कारण -चीन व भारत यांच्यात पहिल्यापासून मॅकमोहन सीमारेषेवरून तसनते चालू आहेत.तिबेटच्या मलाई लामा यांनी भारतात आश्रय घेतल्यामुळे चीनशी भारताचे संबंध बिघडले आहेत.चीनने पाकिस्तानला क्षेपणाक्षश्रे व अण्वस्त्रांचे तंत्रज्ञान दिल्याने भारताच्या सुरक्षेला धोका पोहचला आहे. या कारणामुळे भारत - चीन संबंध तणावपूर्ण आहेत.भारत आणि चीनमध्ये व्यापारी संबंध चांगले नाहीत.म्हणून भारत -चीन संबंध मैत्रीपूर्ण नाहीत.

धन्यवाद...

Similar questions