पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा: शीतयुद्धामुळे जगाचे एकध्रुवीकरण झाले.
Answers
Answered by
86
★उत्तर - शीतयुद्धामुळे जगाचे एकध्रुवीकरण झाले.हे विधान चुकीचे आहे; कारण- दोन महासत्तांतील संघर्ष, सत्तास्पर्ध, शस्त्रस्पर्धा, शहकाटशह यांमुळे जगात युद्धाला पूरक वातावरण निर्माण झाले.या युद्धसदृश परिस्थितीलाच 'शीतयुद्ध'असे म्हटले जाते.
एक्ध्रुवीकरण म्हणजे जगातील सर्व राष्ट्रे एका गटात येणे. शितयुद्धमुळॆ जगातील बहुतेक राष्ट्रे दोन महासत्तांच्या गटांत सामील झाली होती.राष्ट्रांची अशी दोन गटांत विभागणी होणे यालाच 'द्विध्रुवीकरण'असे म्हणतात.म्हणून शीतयुद्धामुळॆ जगाचे एकध्रुवीकरण नव्हे;तर द्विध्रुवीकरण झाले.
धन्यवाद...
Answered by
70
Answer:
शीतयुद्धामुळे जगाचे एकध्रुवीकरण झाले.
हे विधान चुकीचे आहे.
Similar questions