Social Sciences, asked by PragyaTbia, 1 year ago

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा: संयुक्त राष्ट्रांमधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान नसतो.

Answers

Answered by gadakhsanket
15

"★ उत्तर - संयुक्त राष्ट्रांमधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान नसतो.हे विधान चूक आहे; कारण -जगातील सर्व सार्वभौम संयुक्त राष्ट्रांचे सभासद आहेत, हि राष्ट्रे आमसभेची सभासद असतात. देश श्रीमंत असो व गरीब, छोटा असो की मोठा, सर्व सभासद राष्ट्रांचे आमसभेतील स्थान व दर्जा समान असतो.सभासद राष्ट्राला प्रत्येकी एक मत असते; म्हणून संयुक्त राष्ट्रांमधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान असतो.

प्रत्येक वर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत आमसभेचे अधिवेशन असते.

धन्यवाद...

Answered by borikarsunita6
1

Explanation:

i hope your talent your very intelligent

Attachments:
Similar questions