पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा: श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांतिसेना पाठवली.
Answers
Answered by
10
★ उत्तर - श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांतिसेना पाठवली.हे विधान बरोबर आहे; कारण - श्रीलंका या आपल्या शेजारी राष्ट्राशी भारताचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत.श्रीलंकेतील तामिळ लोक आणि श्रीलंकेचे सरकार यांच्यात १९८५ नंतर संघर्ष वाढीस लागला. या संघर्षामुळे श्रीलंकेमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली श्रीलंकेत हिंसाचार वाढला.सागरी क्षेत्रात सुरक्षेच्या दृष्टीने श्रीलंकेशी असलेले मैत्रीचे संबंध
महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या भारताने शांतता निर्माण करण्याच्या उद्देशाने श्रीलंकेच्या सरकारच्या मदतीसाठी शांतिसेना पाठवली.
धन्यवाद...
Answered by
0
बरोबर हे उत्तर बरोबर आहे
Similar questions
Science,
6 months ago
Math,
6 months ago
Social Sciences,
1 year ago
Computer Science,
1 year ago
Science,
1 year ago